ग्रामपंचायत टाकेघोटी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

takegati hero

माहिती

टाकेघोटी गाव हे मुंबई-आग्रा हायवे लगत असून,वाकी खापरी या दोन्ही नद्यांच्या तीरी वसलेले आहे.गावात दक्षिणमुखी मारुती मंदिर असून गावातील डोंगरावर पायथ्याशी श्री.गणपती मंदिर आहे व वरती शिखरावर अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे.गावात पंचक्रोशीत असे नदीकाठी वेळोबा देवाचे मंदिर आहे.तसेच टाकेघोटी शिवारात तीन नद्यांच्या मिळनामध्ये (संगमातीरी) ईश्वर देवाचे खूप सुंदर असे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरते.यात्रेसाठी विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासठी येत असतात.

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार टाकेघोटी लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
अ.क्र.तपशीलएकूणपुरुषस्त्री
एकूण लोकसंख्या२३१३११८३११२८
बाल लोकसंख्या (०-६) वर्षे१०३५४४९
अनुसूचित जाती (SC)
अनुसूचित जमाती (ST)९६६५२३४४२
साक्षर लोकसंख्या६९०४१४२७६
निरक्षर लोकसंख्या२७८११२१६६

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी