ग्रामपंचायत टाकेघोटी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य टाकेघोटी, पर्यटन समृद्ध टाकेघोटी"

टाकेघोटी , ता. इगतपुरी जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

4

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. शरद रहाडे

sarpanch

सरपंच

श्रीमती माधुरी अरुण आडोळे

usarpanch

उपसरपंच

श्री.प्रदीप तुकाराम दालभगत

3

सदस्या

सौ.पुजा मनोज भगत

6

ग्रामपंचायत नळ कामगार

श्री.भाऊ निवृत्ती वाघ

2

सदस्या

सौ.कल्पना मच्छिंद्र दोंदे

1

सदस्य

श्री.कार्तिक विष्णू आडोळे

5

ग्रामपंचायत शिपाई

श्री.संजय पुंजा आडोळे

7

केंद्रचालक

श्री.चंद्रभान आदिनाथ भोर

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

 टाकेघोटी गाव हे मुंबई-आग्रा हायवे लगत असून,वाकी खापरी या दोन्ही नद्यांच्या तीरी वसलेले आहे.गावात दक्षिणमुखी मारुती मंदिर असून गावातील डोंगरावर पायथ्याशी श्री.गणपती मंदिर आहे व वरती शिखरावर अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे.गावात पंचक्रोशीत असे नदीकाठी वेळोबा देवाचे मंदिर आहे.तसेच टाकेघोटी शिवारात तीन नद्यांच्या मिळनामध्ये (संगमातीरी) ईश्वर देवाचे खूप सुंदर असे मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरते.यात्रेसाठी विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासठी येत असतात.

टाकेघोटी येथील सुविधा माहिती खालीलप्रमाणे आहे
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
5

हनुमान (मारुती ) मंदिर

4

सभामंडप टाकेघोटी

3

उपकेंद्र टाकेघोटी

2

जि.प.शाळा टाकेघोटी

1

समाज कल्याण योजना

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

फोटो गॅलरी